स्मॉल स्क्रिनवरील लागिरं झालं जी या मालिकेतील अज्या अर्थात अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो.....डान्सची आवड असल्यामुळे नितीश कायम आपले व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांशी संपर्कात राहतो...बऱ्याच व्हिडीओमध्ये एक मुलगी नितीशसोबत कपल डान्स करताना दिसते..ही अभिनेत्री कोण आहे, याची चर्चा फॉलोअर्समध्ये रंगली आहे. राजा राणीची गं जोडी या मालिकेतील मोना अर्थात श्वेता राजन खरात असून राजा राणीची गं जोडी या मालिकेत संजीवनीच्या बेस्ट फ्रेण्डची अर्थात मोनाची भूमिका श्वेता साकारत आहे....
या भूमिकेसाठी तिचं चांगलंच कौतुक होत आहे. अभिनेत्री श्वेता ही एक खूप चांगली डान्सर आहे...
नितीश-श्वेताची जुनी मैत्री लागिरं झालं जी मालिकेचं चित्रिकरणही साताऱ्यात व्हायचं.....
नितीशप्रमाणेच श्वेता खरातही मूळ साताऱ्याचीच आहे.

#NitishChavan #LagirJhalJi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber